आपण नमूद केलेली शब्दरचना कोकणात तरी वापरली जात नाही हे आम्ही सांगू इच्छितो. इतर प्रांतातल्या बोलीभाषेबद्दल आमच्यासारखा कोकण्या काय बोलणार ?

पण रत्नागिरी जिल्ह्यात, केले या शब्दाऐवजी केलंनीत, बोललो ऐवजी बोललोनीत, सांगितलंनीत या प्रकारे शब्दप्रयोग केला जातो.

बाळंभट भिकंभट जोशी