लिहीण्याचा मी नवीन काही करतो कंटाळा
विडंबनांचा माझ्या मज ही कंटाळा येतो

बापरे हे काय भलतच?

ही केवळ फिरकी आहे असच मी समजतो आहे. बाकी विडंबन फर्मास!!! नेहेमी प्रमाणे अ-१ (ए वन  )