कविवर्य,
(दूरूनच) नमस्कार!
मानवी जीवनातील एक मोठी शोकांतिका आपण शब्दबद्ध केली आहे! तसेच आपण 'अस्नात' का असता याचे कारण आज कळले व 'पारोसे' राहिल्यास देण्यासाठी 'पुरेसे' कारणहि मिळाले.या कवितेचा अर्थ आम्ही असा घ्यावा काय की ज्या दिवशी भांडी घासणारी बाई दांडी मारते फक्त त्याच दिवशी आपण 'स्नातक' असता?
या कवितेचे शीर्षक 'गंध माझा वेगळा' असेही (सकारण..) योग्य ठरेल!
एक वेगळा काव्यप्रकार हाताळल्याबद्दल अभिनंदन!
जयन्ता५२