या कविता वाचताना आढळलेली निरीक्षणे ...
१. कवी रोज उशीरा उठतो.
२. कवीला (उशीरा उठल्या वर देखील) अंघोळीची आवड आहे.
३. कवीच्या घरी भांडेवाली उशीरा कामाला येते.

या पैकी उशिरा उठणे आणि भांडे घासणाऱ्या मावशींना लवकर (किंवा अधिक उशिरा) बोलवणे शक्य नसल्यामुळे आपणच अंघोळ टाळून समझोता करावा हा एक साधा विचार  माझ्या मनात येतो आहे...

पहाटे लवकर (न) उठणारा ~ बंड्या !!!