आपल्या तारा मनांच्या छेडल्या गेल्या जरी...
सोबतीला जन्मभर राहील तो झंकार का ?
वाह!!!!!!!!
ओंजळीला गंध आहे, ही फुले सुकली तरी...
रंग आहे तोच आहे, त्या क्षणांचा कोवळा
हा ऋतू आला...तसा जाणारही होताच ना ?
दुःख का ताटातुटीचे...हा सुखाचा सोहळा !!
मार डाला यार.. नि:शब्द केलत.. फ़ारच जबरदस्त.. तुमच्या प्रतिभेला दंडवत!!!