छान.
मंद हेलावा न मी...मी हेलकावे सारखा...अन् तरीही कोणत्या आशेवरी झुलतेस तू ?
हा ऋतू आला...तसा जाणारही होताच ना ?दुःख का ताटातुटीचे...हा सुखाचा सोहळा !!