लिहीण्याचा मी नवीन काही करतो कंटाळा विडंबनांचा माझ्या मज ही कंटाळा येतो
दया करा आम्हा पामरांवर तुम्ही विडंबने करायचे बंद केले तर आम्हाला फक्त गज़ला वाचाव्या लागतील ना!
विडंबन आवडले.