दया करा आम्हा पामरांवर  तुम्ही विडंबने करायचे बंद केले तर आम्हाला फक्त गज़ला वाचाव्या लागतील ना!  

हा हा हा . आता काही दिवस तुम्ही (विडंबनकार) गजला करा आणि गजल्कार विडंबने करतील! ह घा हं.