जयंतराव..
हा हा हा..
मूळ जमिनीच्या मालकाला विडंबना सारख्या 'हलक्या साहित्य ' पीका बद्दल असणारा आदर बघता हा मार्ग अवलंबला..कशाला उगाच चिखलात दगड मारा..
मूळ' दमदार' साहित्य जमीन मनोगतावर ` शोधा ` म्हणजे ` सापडेल.

असो.. सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार..धन्यवाद.
केशवसुमार.