पद्याचे विडंबन करायचा कंटाळा आला असेल तर गद्य आणि पाककृती विभागांवर विडंबनांची लेखणी चालवून बघा. कोड्यांचे विडंबन केले होतेच आधी, तसे आणखी येऊ दे!