हे एका व्यक्तीचे नसून एका पिढीचे मनोगत आहे. अगदी अचूक आहे. भाषा आणि विचार दोन्हीही. स्वातंत्र्यदिनाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा एकमेव संदर्भ 'ड्राय डे' एवढाच असणारी बरीच जनता आहे, त्यांचे.  भाबड्या आदर्शवादापेक्षा हा संपूर्ण उपभोगवाद बरा की काय, असा विचार करायला लावण्यासारखे. आवडले.