कोड्याचे विडंबन, की विडंबनाचे कोडे???
केशवसुमारांनी कोड्याचे विडंबन केले होते असे वाटते. (खरंतर विडंबन नव्हते, वाक्ये जशीच्यातशीच होती, पण मूळ विडंबनासोबत आल्याने मजेशीर प्रकार होता) मनोगती प्रशासनाने त्या विडंबनालाही कोडेच ठरवून सर्वांना कोड्यात टाकले होते. आता असे का करावे हे एक कोडेच आहे.