खूपच छान विडंबन. आवडले. वेगळी शब्दरचना आणि विषय भावला. बाई-बाटली, बायकोच्या/प्रेयसीच्या बापाच्या हातचा मार, प्यांट फाटणे, दारू-पेले-डान्सबार हे सगळे नसल्याचे पाहून सुरुवातीला ज़रा चुकल्याचुकल्यासारखे झाले होते; पण एकूण विडंबन मस्तच झालंय!