हे स्वगत अगदी चपखल लागू पडणारी काही जनता पाहण्यात आहे. त्यामुळे पटले.
टिनासारखे आपण बॉसच्या पुढेपुढे करुन संध्या मिळवू शकत नाही ही खंत बऱ्याच पुरुषांची असते. त्यावरही मार्ग आहेत म्हणा..