लेखन अंतर्मुख करणारे आहे.
मध्यमवर्ग हाच काय तो आदर्शवादाचा एकमेव आधारस्तंभ होता. आता तोही आपण लिहिल्याप्रमाणे विचार करत/वागत आहे.
ही आजच्या पिढीची अवस्था. मग येणाऱी पिढी कुठे पोचेल?
आता फक्त या देशात नरभक्षकांची जमात पैदा होण्याचे शिल्लक आहे काय असा निराशावादी विचार मनात येतो.