छंद नको मज कुठलाही अन् ताल नको आहेमात्रा कसल्या? मुळात मजला वृत्त नको आहेह्या वृत्तांशी अवघ्या परवा करार मी केलामी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजलाबधीरतेने शब्दावर मी शब्द इथे भरतो
मानले.