आनंदघन,
आपले म्हणणे पटले. ही विकृतीच दाखवायचा हा प्रयत्न आहे. माझ्या मते, आपल्या समाजात अशी विकृती वाढीस लागली आहे. पण ही विकृती हा परिणाम आहे, कारण नाही. कारणे शोधणे गरजेचे आहे. आमच्या पिढीत कमी अधिक प्रमाणात अशी विकृती नक्की दिसून येईल. शेवटी आपण कितीही डोळे बंद करून राहायचं ठरवलं तरी ही जनता आजूबाजूला आहेच. त्यांचे अस्तित्वच नाकारून कसे चालेल?
- कोहम