अक्षत म्हणजे दुखापत न झालेला/ली/ले, न भंगलेला/ली/ले, न तुटलेला/ली/ले असे काहीसे.
त्यामुळे अक्षत हे नाम म्हणून तांदळाच्या न तुटलेल्या दाण्यांना म्हणत असावेत असे वाटते.