स्वगत आवडले !
काहीच कार्य न करणे हेच जे कार्य समजतात, त्या षंढांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनाही आवडल्या.....
लगे रहो- आपल्या मनोगतावरील लिखाणाचे स्वातंत्र्य आम्ही वाचकीय स्वातंत्र्यपूर्तीचा आनंद घेत वाचत आहोत