ह्या वृत्तांशी अवघ्या परवा करार मी केलामी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
हा उभयपक्षी सोयीचा करार फार आवडला.