महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये 'आनंदाचं गांव ' हा माझ्या कवितांच्या कार्यक्रम सादर करायची संधी मला मिळाली आहे!

अशी संधी (पुन्हा) मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि कार्यक्रमास शुभेच्छा.