"अधुन मधुन" असे लिहिणे अशुद्ध वाटते. "अधून मधून" असे हवे होते.  

जाणकारांकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा.