पण इतर वाचकांचा प्रतिसाद पाहता हा लेख काही लेखकाचे मनोगत नव्हते. असा विचार करणारे, असे आयुष्य जगणारे बरेच जण मला माहीत आहेत. लेखकाला परिस्थिती आणि सभोवतालि घडणाऱ्या घटनां वर विषय पाहता तटस्थ पणे किंवा त्या व्यक्तीला दिसणाऱ्या जगाचे भाष्य करता आले पाहीजे जे को अहम ने समर्थ पणे केले आहे.