विड्ंबन मस्त आहेमुळात मजला वृत्त नको आहे काय राव, मागे सासरा वर एकदम शावि व्रुत्तात कविता टाकली होती. ती पाहून मी पण एक भाषांंतर शावि वृत्तात टाकणार आहे. तेवाचायच्या आधी तरी वृत्त नको आहे म्हणू नका .(काम चालू आहे. लंच टाईम पर्यंत टाकतो)