झोपण्याचे स्वप्न माझे जाहले साकार का ?

झोपण्याचे स्वप्न ? म्हणजे आधी झोप त्या झोपेत स्वप्न त्या स्वप्नात झोप त्या झोपेत स्वप्न ....... संपंणार कधी?

विडंबन चांगले आहे.