फारच सुंदर व वास्तवाला धरून लिहीले आहे. फक्त एकच: आताच्या ह्या 'कॉलसेंटर' केंद्रीत पिढीला 'कुणीतरी अमक्या पुढाऱ्याने बघा कसा पैसा केलाय, तोही आम्हाला लुटून' इतके जाणवण्याचे तरी भान आहे का? मला शंका आहे. आला दिवस छानशौकी करण्यात घालवावा, मागे काही नाही, पुढे काय आहे त्याची पर्वा नाही, असे असावे असे वाटते.