स्वगत, नाट्यछटा अगदी सही सही जमली आहे. अप्टूडेट असण्याचं पीअरप्रेशर, यशाची गंडलेली व्याख्या नि ते न मिळाल्याच्या विविध सबबी, पुरुषत्वाचा (का होईना) माज आणि तळाशी कुठेतरी सगळे चुकते आहे ही जाणीव सगळे तंतोतंत.