प्रत्येक ग्रहाला तीन प्रकारच्या गती असतात.
१. परिवलन
२. परीभ्रमण
३. परांचन
ह्यात परांचन गती न्हणजे थांबु पहाणाऱ्या भोवऱ्याच्या वरच्या टोकाची गती. (पृथ्वीच्या ह्याच गती मुळे तर एक रास (मकर) कमी होऊन त्याची जागा दुसरी रास (भुजंगधारी) घेणार आहे)
माझ्यामते वॉबलींग साठी परांचन गती योग्य असावा