... आप ने जीने ना दिया...

टवाळांच्या भाषांतरांकडे पाहून मूळ गीतकार आणि गायक हेच म्हणत असावेत बहुधा... लवकरच 'तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय हाय' हे एकमेव गाणे यातून वाचेल की काय, अशी भीती वाटते! (ह. घ्या.)