प्रदीप,

सुंदर कविता / गीत-

सोबतीला जन्मभर राहील तो झंकार का ?  - वा!

तुमच्या कवितेतल्या सुरांचा झंकार सोबतीला जन्मभर राहीलच.

शेवटचं कडवं विशेष आवडलं.

- कुमार