सुंदर!

तुम्हि लिहिलेलं हे लिखाण, विशेषतः हा लेख ४ अगदी सहज मी ही लिहू शकलो असतो....

आणि याहुन मोठी कॉंप्लिमेंट देता येईल की नाहि महित नाहि...

माझे आणि माझ्या कुत्र्याचे 'ते' दिवस आठवले!

धन्यवाद!!!