मांडणी चांगली आहे. वाचकाच्या मनात नकळत अनुषंगिक विचार येतात. स्वातंत्र्य हे व्यक्तिसापेक्ष आहे. लेखातील मजकुराचा शीर्षकाशी ताळमेळ आहे असे वाटले नाही. लिहीत राहा.