पेठकरशेठ,
भलतेच कष्ट घेतले तुम्ही..
आपल्या चिकाटी आणि सहनशक्तीच कौतुक करावे तितके थोडे..
आपले हे समाजकार्य आवडलं,
वृत्तपत्रे सध्या करत असलेल्या  समाज प्रबोधना बद्दल म्या पामराने काय बोलाव...
केशवसुमार