प्रसारमाध्यमाच्या ह्या अविरत माऱ्याबद्दल आभार मानावे तितके थोडेच आहेत. कदाचित स्वतः संजूबाबाचा कणाही वाकून गेला असेल. तोही म्हणत असेल," अरे आवरा रे ह्यांना कोणीतरी".

आपल्या समाजकार्यातील भरीव योगदानाबद्दल आभार. ( सात्त्विक संताप जाणवला. )