मूळ गाण्यात दोनच कडवी आहेत वाटते. दुसरे कडवे मोठे आहे,
असे आहे होय. मला वाटल मला सापडली नाही
तुम्ही त्यात एक ओळ घालून तीन केलीत. वा! वा!
कौतुकाबद्दल धन्यवाद. उत्तर बरोबर आहे अभिनंदन!