उत्तर बरोबर. अभिनंदन
पाहा बरोबर आहे का ते!
सुखानी मला तू कधी, मुळी ना जगी जगू दिलेस |विषही मी म्हटले तरी, प्यायचे तर पिऊ ना दिलेस ||
कय लाजवता गरिबाला राव! सगळीच कविता टाका की! चाल पण साम्गा म्हणजे म्हणून बघता येईल.