अतिशय प्रभावी विडंबन. उपहासातून संतापही दिसतो आहेच.लढण्यात पाकळ्या जर, आपापसात दंग कैसा मुठीत यावा, सत्तेसमान भृंग करते धनुष्य मारा, कमळावरी शरांचा संपेल ना कधीही, हा खेळ माकडांचा |
या ओळी विशेष आवडल्या.
असे आणखीही येऊ द्या.