मस्त झालाय लेख. न्यू यॉर्कच्या इतर आकर्षणांबरोबरच 'इंडियन चायनीज' आणि पूर्व युरोपातले ज्युईश अशी इतर कुठे सहसा न आढळणाऱ्या खाद्यपद्धती (कुझिन्स) याही गोष्टी वेधक आहेत.
एरव्ही प्रियालींच्या मताशी सहमत आहे. जो जे वांछिल, तो ते खावो :)