"ऐसी क्वालिफिकेशने जवळ, तो चाले 'कुणीही' मला

'अल्फाबेटिकली' बघून, पहिला प्रस्ताव केला तुला!!"

सुरेख.
कवितेतले काही कळत नसले तरी कविता आवडली.

मात्र एकेरी अवतरणचिन्हांचा इतका वापर करणे आवश्यक असते का हा प्रश्न पडला आहे. (प्रश्न मूर्खपणाचा वाटल्यास क्षमस्व. पण कवितेतले खरेच काही कळत नाही.)