भाषांतर एकूण चांगले आहे. पण

कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती

ह्याचे

होवो काहि नि स्वस्थतेस अपुल्या लाभो पुनर्जीवन

हे भाषांतर अर्थापासून जरा दूर गेल्यासारखे वाटते.

"त्या योगे तरी स्वस्थता मिळतसे आत्म्यास" सांगे मन

असे काहीसे केले तर कसे वाटेल? जरा ओढून ताणूनच आहे पण तरीही...