अमेरिकन्स अतिशय खादाड आहेत हे माझे मत झाले आहे. एक फूट लांबीचा पाव अंघोळ होईल इतक्या मोठ्या प्रमाणात कोक वा तत्सम पेय सोबत घेऊन खाताना पाहिल्यावर थक्क झालो होतो.

लेख आवडला.  कोणाच्या अन्नाला नावे ठेवू नयेत हे खरेच.