मिलिंद यांची "रेशमियाच्या गाण्यांनी" वगैरे विडंबने माहिती होती. मनोगतावर त्यांची विडंबने वाचायला मिळतील याचा आनंद वाटतो. केसुभाईंचाही दर्जा स्पर्धेमुळे जरा सुधारेल