आजानुकर्णशेठ,
कशाला ह्या सुमार गर्दभाला घोड्याच्या रेस मध्ये पळवायचा विचार करताय..आम्ही आपले बाई/बाटली/बीडी च्या उकीर्ड्यावर बरे..

कळून येते प्रतिभेची मज इवलीशी त्रिज्या
उडून जाते विडंबनातील हसण्याची मौजा
बाई बाटली याहून नाही नवा छंद चाळा
लिहीण्याचा मी नवीन काही करतो कंटाळा
विडंबनांचा माझ्या मज ही कंटाळा येतो

हेच खर..
केशवसुमार