तुकोबांची क्षमा मागून
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥