श्री. पेठकर यांचा  सात्त्विक संताप समजला, स्वाभाविक आहे.

 पण महात्मा संजय दत्त.....! हे शीर्षक खटकले.

'महात्मा' शब्द असा व्यंगात्मक वापरू नये.त्या शब्दाभोवती आपल्या सर्वांच्या भावना गुंतल्या आहेत, नाही का?

शेवटी भाषेची शुचिता आपणच ठेवायला हवी.

बघा, पटतयं का?