सागर, ऋषिकेश, ज्ञानराज, चक्रपाणि व चित्त,
उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी धन्यवाद. लेख लिहिताना मनात धाकधूक होती की जे सांगायचेय ते पोहोचेल का आणि त्याची तीव्रता मनाला भिडेल का. परंतु आपले प्रतिसाद वाचून समाधान वाटले.
ॐ