कदाचित पुढील पिढी संजय दत्ताला महात्मा या संबोधनानेच ओळखेळ आणि त्याच्या चाहत्यांना सर्किट या नावानेच. सर्किट नावाचा एखादा संप्रदाय जन्माला यायचा आहे.

संजय दत्तसाठी एक वाहिनीची निर्मिती होणार आहे असेही वृत्त आहे. पुढेमागे संजयला जेथे ठेवले ते कारागृह राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर होईल.