भाषांतर वाचून गाणे म्हाणावेसे वाटायला लागले!
चैनसे हमको कभी- आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर- पीना तो पीने ना दिया!
मात्र तिसऱ्या कडव्याच्या अनुवादात अर्थ बदललाय असं वाटतं.
"ह्यालाच म्हणती जगणे तर, असेच मी ही जगेन
हुंकारही वेदनेचा नसेल, जेव्हा आसू गिळेन"
असा काहीतरी आशय आहे- आपण आपल्या शैलीत अधिक उत्तम लिहू शकाल बहूतेक!