परांचन हा शब्द मला माहीत नव्हता, शब्दाबद्दल धन्यवाद. मात्र परांचन प्रकारचे (डुगडुगणारे) चलन मला अपेक्षित असलेल्या ताऱ्याच्या चलनामध्ये नाही. मात्र इतरत्र वापरण्यासाठी हा शब्द नक्की उपयोगी पडेल.