होवो काहि नि स्वस्थतेस अपुल्या लाभो पुनर्जीवन

हे भाषांतर अर्थापासून जरा दूर गेल्यासारखे वाटते.

"त्या योगे तरी स्वस्थता मिळतसे आत्म्यास" सांगे मन

तुमची ओळ आवडली. आत्म्यास स्वस्थता मिळते असे न वाटता गाण्यात स्वस्थतेस आत्मा मिळावा असे वाटले.  म्हणून स्वस्थतेस पुनर्जीवन असे लिहले. तुम्ही म्हणता तसे ही करायला हरकत नाही.

सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद.